Skip to main content
Search
Search This Blog
मराठा इतिहास
शिवकाळ
पेशवेकाळ
पत्रे-हस्तलिखिते
पुस्तकं
पेशवाई
पुरंदरे
सदाशिवरावभाऊ
समर्थ
प्रतिशोध पानिपतचा
शहामतपनाह बाजीराव
अंताजी माणकेश्वर
धुरंधर नानासाहेब
इतिहासाच्या पाऊलखुणा १
इतिहासाच्या पाऊलखुणा २
संकीर्ण
संकीर्ण लेखसंग्रह
बखरीतील गोष्टी
माझी रेखाचित्रे
माझी कविता
लेखकाविषयी
लेखकाविषयी माहिती
व्याख्यानांचे विषय
!doctype>
श्रीमंत दुसर्या बाजीराव पेशव्यांचे कुसाजी महाडीक यांना पत्र
राजश्री कुसाजी माहाडीक
गोसावी यांसी
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य
श्नो। बाजीराव रघुनाथ प्रधान आशिर्वा
द सु॥ आर्बां मयातैन व अलफू तुमचे प्र
योजन असे तरीं देखत पत्र हुजूर निघो
न येणे जाणिजे छ २० शाबान बहुत का
ये लिहीणे । लेखनसीमा ।
Downloads
!doctype>
!doctype>