तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धातील बातमीपत्रे



तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धादरम्यान श्रीमंत बाजीराव रघुनाथ पेशव्यांना हरघडी घटनांचे अखबार अथवा बाताम्या दिल्या जात होत्या. अशीच डिसेंबर १८१७ मधील पुढील ३ बातमीपत्रे. यातून बाजीरावसाहेबांची तयारी आणि हेरखात्याची तसेच खबरगीरांची तत्परता दिसून येते.



बातमीपत्र क्र १



पुरवणी बातमीपत्र क्र २


 पुरवणी बातमीपत्र क्र ३



पत्रातील मजकूर वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करावे.
स्रोत : पेशवे दफ्तरातील निवडक कागदपत्रे खंड ४१